फायदशीर दुग्ध व्यवसायाची गुरुकिल्ली

फायदशीर दुग्ध व्यवसायाची गुरुकिल्ली





फायदेशीर दुग्ध व्यवसायाची गुरुकिल्ली डॉ. प्रदीप कागणे - पशुधन विकास अधिकारी,इगतपुरी, महाराष्ट्र शासन ऑनलाईन मोफत प्रशिक्षण ०८/१०/२०२० गुरुवारी सायंकाळी ०७. ०० ते ०८. १५ ज्यामध्ये आपण शिकाल- • विविध जाती, पद्धती,शेड चे बांधकाम कसे करावे ? • त्यांच्या आहार,प्रजनन • आजार व प्रतिबंधक उपाय यासह • विमा , वाहतूक व विक्री या बाबींचे मार्गदर्शन • तसेच शासकीय योजना ,बँक कर्ज कसे उपलब्ध होईल चे मार्गदर्शन केले जाईल इच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा. शिबीर wtsaap ग्रुप वर बघण्यासाठी ८८८८८८९४०७ हा नंबर आपल्या स्थानिक ग्रुप मध्ये जॉईन करावा. त्यावर आपल्या शिबिराच्या लिंक दिल्या जातील. आपल्याला ग्रुप जॉईन न करता सेमिनार बघावयाचे असल्यास आमचे फेसबुक पेज लाईक व youtube चॅनेल subscribe करा, त्यावर ही आपण शिबीर बघू शकतात व आपल्या अडचणी विचारू शकतात. 1) फेसबुक पेज लिंक : www.facebook.com/KrushiPrasar 2) youtube चॅनेल लिंक : www.youtube.com/krushiprasar 3) फेसबुक ग्रुप लिंक : www.facebook.com/KrushiPrasarFoundation मित्रांनो वरील मॅसेज आपल्या कामाचा नसला तरी आपल्या संपर्कातील शेतकऱ्याला शेअर करा. धन्यवाद कृषी प्रसार फॉउंडेशन,नाशिक ८८८८८८९४०७,८०८७८६२२२१







 

 

nashik
08-10-2020