फ्री दुग्ध व्यवसाय व पशु संगोपन प्रशिक्षण शिबीर

फ्री दुग्ध व्यवसाय व पशु संगोपन प्रशिक्षण शिबीर

फ्री दुग्ध व्यवसाय व पशु संगोपन प्रशिक्षण शिबीर
डॉ. प्रदीप कागणे - पशुधन विकास अधिकारी,इगतपुरी, महाराष्ट्र शासन
ऑनलाईन मोफत प्रशिक्षण १७/०९/२०२० गुरुवारी सायंकाळी ०७. ०० ते ०८. १५

ज्यामध्ये आपण शिकाल-
• विविध जाती, पद्धती,शेड चे बांधकाम कसे करावे ?
• त्यांच्या आहार,प्रजनन
• आजार व प्रतिबंधक उपाय यासह
• विमा , वाहतूक व विक्री या बाबींचे मार्गदर्शन
• तसेच शासकीय योजना ,बँक कर्ज कसे उपलब्ध होईल चे मार्गदर्शन केले जाईलइच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा.

Nashik
17-09-2020