ऑनलाईन मोफत मत्स्यव्यवसाय व मासे पालन मार्गदर्शन शिबीर

ऑनलाईन मोफत मत्स्यव्यवसाय व मासे पालन मार्गदर्शन शिबीर

श्री . विनोद लहारे - सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी,नाशिक, महाराष्ट्र शासन
ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर दि.१३/०९/२०२० वार रविवार रोजी सकाळी ११. ०० ते १२. ३०
इच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा.
मित्रांनो वरील मॅसेज आपल्या कामाचा नसला तरी आपल्या संपर्कातील शेतकऱ्याला शेअर करा.
धन्यवाद
कृषी प्रसार फॉउंडेशन,नाशिक
८८८८८८९४०७,८०८७८६२२२१

Nashik
13-09-2020