भारतामध्ये पहिल्यांदाचय ऑनलाईन मोफत शेळी पालन प्रशिक्षण व मार्गदर्शन,महाराष्ट्रातील नावाजलेली संस्था कृषी प्रसार फॉउंडेशन मार्फत संपूर्ण ऑनलाईन मोफत शेळी पालन शिबीर.
डॉ. संतोष शिंदे - पशु संवर्धन अधिकारी महाराष्ट्र शासन
ऑनलाईन मोफत प्रशिक्षण 03/09/2020 सायंकाळी ०६. ०० ते ०७. १५
इच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा.