फ्री ब्रॉयलर चिकन पालन मार्गदशन शिबीर - डॉ. संतोष शिंदे

फ्री ब्रॉयलर चिकन पालन मार्गदशन शिबीर - डॉ. संतोष शिंदे

फ्री ब्रॉयलर चिकन पालन मार्गदशन शिबीर - डॉ. संतोष शिंदे


डॉ. संतोष शिंदे - पशु संवर्धन अधिकारी महाराष्ट्र शासन
ऑनलाईन मोफत प्रशिक्षण २७/०८/२०२० सायंकाळी ०६. ०० ते ०७. १५



एखादा शेती -पूरक उदयोग सुरु करण्याचा विचार करताय का?
भारतामध्ये पहिल्यांदाचय ऑनलाईन मोफत कोंबडी पालन प्रशिक्षण व मार्गदर्शन,महाराष्ट्रातील नावाजलेली संस्था कृषी प्रसार फॉउंडेशन मार्फत संपूर्ण ऑनलाईन मोफत कोंबडी पालन शिबीर.
ज्यामध्ये आपण शिकाल-
• कोंबड्यांच्या विविध जाती, पद्धती,शेड चे बांधकाम कसे करावे ?
• त्यांच्या आहार,प्रजनन ,पिलांचे संगोपन
• आजार व प्रतिबंधक उपाय यासह
• कोंबड्यांचे विमा , वाहतूक व विक्री या बाबींचे मार्गदर्शन
• तसेच शासकीय योजना ,बँक कर्ज कसे उपलब्ध होईल चे मार्गदर्शन केले जाईल
भारतात अनेक जोडधंदे आहेत. त्यातल्या त्यात शेतीपूरक आणि नफा देणारा व्यवसाय म्हणजे कोंबडी पालन हा व्यवसाय होय. आपल्या देशात कोंबड्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेत खूप मोठी आहे. त्यामुळे कोंबडी पालना सारखे जोडधंदे भारतात मोठय़ा प्रमाणात उभे राहत आहेत. पर्यायाने ग्रामीण भागाचा विकास होत आहे.
कमीत कमी जागेत आपण आपले उत्पन्न व नफा कसा वाढवू शकतो, याविषयी कोंबडी पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.
यामध्ये त्यांचे खाद्य, रोगराई नियंत्रण, आधुनिक पद्धतीचा निवारा कसा असावा, कोंबडीचे लसीकरण बद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
त्याचबरोबर व्यवसायाच्या आधुनिक आणि सुधारित वैज्ञानिक पद्धती, शासनाच्या विविध कर्ज योजना, अनुदान यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
इच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा.


Nashik
27-08-2020